अंक 12

₹30.00

वर्ष : ३ अंक : ४  (क्र. १२)

पौष पौर्णिमा शके १८८२ (०१-०१-१९६१)

अनुक्रमणिका

१संपादकीय३-६
२अपसिद्धांन्ताचे शास्त्रश्री अप्रबुद्ध७-१६
३आता थोडे राहिले आहे!प्रा.पां.कृ. सावळापुरकर१७-२३
४आंग्ल संस्कृतीची विषबीजे व त्याचे निर्मूलनरा.द.दामले२४-२९
५शंका समाधानले. तत्वदर्शी३०-३५
६जीवनमानप्रा. भा.ह. मुंजे३६-४३
७आमची तरुण पिढी!सुरेश पंढरीपांडे४४-४७
८आधुनिक संशोधन व त्याचा हेतूप्रा. नारायणशास्त्री द्रविड४८-५५
९जन्म घ्यायचा असेल जर तर (कविता)सौ. उषा लिमये५६
१०साम्यवादाचे खुळप्रा. गो.मा.कुळकर्णी५७-६३
११दासोपंतांनी घडविलेले- सतराव्या शतकांतील अभिरुचीचे दर्शनप्रा. भा.श्री.परांजपे६४-७३
१२’न्याय मंदिरात’ले. समीक्षक७४-८०
१३मराठी संतांचे चातुर्वर्ण्यानुसरणप्रा.श्री.मा.कुळकर्णी८१-८८
१४कला आणि जीवन : कांही विचारप्रा. व कृ वर्‍हाडपांडे८९-९८
१५भारतीय उत्सवाचे मुळ स्वरुपपं दा. प्र. पाठकशास्त्री९९-१०१
१६दैववादाचे कुंभाडप्र.दे.कोलते१०२-१०८.
१७राम – झरोक्या’ तुनआत्र्जनेय१०९
Weight.300 kg