अंक 160

30.00

वर्ष: ४० अंक : ४ (क्र. १६०)

पौष पौर्णिमा १९१९ (१-१२-१९९८)

अनुक्रमणिका

शिव – प्रताप रविन्द्रनाथ ठाकुर १६७
संपादकीय : सांसदीय अ-शिष्टाचार (सं) १६८
ह्रदयाचे शरीर रचनेत स्थान श्रध्देय प.प.श्रीवरदानंन्द भारती १७३
धर्मादर्थश्च कामश्च (उत्तरार्ध) प्रा.श्री.मा.कुळकर्णी १७७
थॉमस कार्लाईल डॉ.सो.लिलाताई देशपांडे १८६
प्राचीन भारतातील साहित्यात विज्ञान श्रीपाद केशव चितळे १९०
मानाचा मुजरा डॉ.जगन्नाथ नाईकवाडे १९३
व्यष्टी आणि समष्टी (व्यक्ती आणि समाज) भय्याजी गाडे १९४
वाचे बरवे वाचकत्व १९७
पुस्तक समीक्षण २०४
हरप्पाच्या मुद्रावरील अक्षरांची ओळख २०७
यवतमाळचे विदर्भ साहित्य-संमेलन डॉ.गु.वा.पिंपळापूरे २०९
आचार्य कुलासारखे बिगर-राजकीय व्यासपीठ हवे वि. शं. गोखले २१५ ते २२०
Weight .300 kg