वसंत अंक – 251

30.00

वर्ष : ६० अंक : १ (क्र. २५१)

चैत्र पौर्णिमा शके १९३९ (दि. ११-०४-२०१७)

अनुक्रमणिका

कोटी तीर्थ बाळ पाळेकर
संपादकीय म्हणूनि करूण स्वरे रचि मयूर केकावली
दोन साम्यवाद ले.प.पू.कै.अप्रबुध्द २२
हेमाद्रि विरचित… आचार्य मधुकर रा. जोशी २८
जुना दासबोध श्रीसमर्थरामदासस्वामी ३१
ब्रम्हर्षि अण्णासाहेब… सौ.श्रुतिकीर्ति विनय सप्रे ३६
योगवासिष्ठ…… आचार्या श्रीमती विमल पवनीकर ४६
प.पू.श्री.विष्णु…. राजेन्द्र गणेश डोळके ५३
संस्कृत – इराणी साम्य प्रा.अ.वि.विश्वरूपे ५९
१० गीता-ज्ञानेश्वरीचे…. श्री.रमेश बावकर ६७
११ गीता रहस्यातील….. वि. वा. प्रा. सौ. राजलक्ष्मी बर्वे ७७
१२ कृष्णाचे बहुरंगी व्यक्तित्व आचार्या सौ.प्रज्ञा.आपटे ७९
१३ पंचदशीतील प्रत्यगात्मा प्रा.वि.वा.के.वा.आपटे ८४
१४ समृध्द, समर्थ…. दिलीप देवधर ९१
१५ रत्‍नांची दुनिया….. प्रा.शिरीष उर्‍हेकर ९४
१६ योग दिवसानिमित्त सौ.उज्वला पारगावकर ९८
Weight .300 kg