अंक 44

₹30.00

वर्ष : ११ अंक : ४ (क्र. ४४)

पौष पौर्णिमा शके १८९० (०३-०१-१९६९)

अनुक्रमणिका

१श्री अरविंद व्यक्ती आणि वाड्ःमयः परिक्षणकै. अप्रबुध्द१५८
२आजचे चित्रपट आणि सामाजिक चारित्र्यप्रा.वि.स.जोग१६१
३वैदिक धर्मकृत्ये व वस्त्रप्रावरणले. हरिहर पुनर्वसु१६७
४खेडे वर्गातील विभागातील ब्राह्मण वर्गाची स्थितीले. श्रीश मनोहर हळदे१७७
५विनायका हो अवतारा ! (कविता)प्रा.सौ. कुसुम मराठे१८२
६चंचलते ! हा वसंत तुझा नव्हे !अशोक वरवटे१८३
७शंका – समाधानतत्वदर्शी१८९
८ यादवकालीन इतिहासावर काही प्रकाशले.ब.स.येरकुंटवार१९६
९न्याय -मंदिरा’तसमीक्षक२०८
१० अप्रिय पण पथ्यसंपादक२१५
Weight.300 kg